चुरमुरा उपमा | Puffed rice upma Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Puffed rice upma recipe in Marathi,चुरमुरा उपमा, Sharwari Vyavhare
चुरमुरा उपमाby Sharwari Vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

चुरमुरा उपमा recipe

चुरमुरा उपमा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Puffed rice upma Recipe in Marathi )

 • चुरमुरे दोन मोठे पातेले
 • मध्यम आकाराचा कांदा
 • दाळे १ / २ कप
 • कडीपत्ता
 • कोंथीबीर
 • मिठ चवीप्रमाणे
 • साखर चिमुटभर
 • लिंबू रस २ चमचे
 • हिरवी मिरची ४ ते ५
 • मोहरी
 • तेल ४ चमचे
 • हळद १ / ४ चमचा

चुरमुरा उपमा | How to make Puffed rice upma Recipe in Marathi

 1. चुरमुरे चाळुन घ्या
 2. चुरमुरे एका पातेला मध्ये घ्या व पाणी घाला
 3. १ मि तसेच राहून दया
 4. नंतर दाबून चुरमुऱ्या मधील पाणी काढा
 5. मिक्सर मधून जाडसर दाळच्या कुट काढा
 6. कांदा व मिरची चिरून घ्या
 7. कढ़ईत तेल गरम करा
 8. मोहरी कडीपत्ता मिरची घाला
 9. कांदा घाला व परतुन घ्या
 10. कांदा पारदर्शक झाला की चुरमुरे दाळ्याचा कुट हळद मिठ घाला व मिक्स करा
 11. झाकण ठेवून मध्यम गैस वर वाफ येऊ दया
 12. शेवटी लिंबूरस व साखर घाला व मिक्स करा
 13. शेवटी कोथींबीर टाका

My Tip:

मिरचीचे प्रमाणे मिरची किती तिखट आहे ते पाहून ठरवा

Reviews for Puffed rice upma Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo