मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक लॉबीया ग्रेवी

Photo of Palak lobia curry by Reena Andavarapu at BetterButter
0
1
0(0)
0

पालक लॉबीया ग्रेवी

Jul-24-2018
Reena Andavarapu
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक लॉबीया ग्रेवी कृती बद्दल

पालक आरोग्यपूर्ण आहार असते अणि तसेच लोबीया तो भरपूर प्रोटीन असते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लोबीया १ कप
  2. पालक १ मोठा गुच्छा
  3. कानदा २
  4. टमाटर १
  5. मोहरी १ /२ चमचा
  6. जीरे १ /२ चमचा
  7. आले लसुण पेस्ट १ मोठा चमचा
  8. लाळ तिखट १ मोठा चमचा
  9. गरम मसाला पाउडर १ छोटा चमचा
  10. हळद १ छोटा चमचा
  11. तेल २ चमचा
  12. तूप २ चमचे
  13. मीठ चविनुसार

सूचना

  1. लोबीया रात्र भर भिजवून ठेवावे. पालक चांगले धुवून २ ते ३ मिनटस गरम पाण्यात उकळून ठेवावे.
  2. एका प्रेशर पानात तेल घालून मोहोरी, जीरे ची फोडणी करावी. चिरलेला कांदा घालून भाजून घ्यावे. आले लसून पेस्ट घालून शिज़वा वे.
  3. चिरलेला टमाटर अणि सगले कोरड्या मसाला, मीठ घालून परतून ढक्कन लावून कमी ज्योत वर शिजवून घ्यावे.
  4. मसाला मऊ झाल्यावर पालक पेस्ट घालून मिक्स करावे. भीज़वलेल्या लोबीया घालून २ ते २ १ /२ कप पाणी घालून २ शिट्टी आल्यावर गॅस बंद करावा.
  5. प्रेशर थंड झाल्यावर ढक्कन काढून चिरलेला कोथिंबीर, तूप घालून कमी ज्योत वर ढक्कन लावून १० मिनट परत शिजवून घ्या.
  6. लोबीया मऊ शिजल्यावर गैस बंद करा. भात किंवा चपाती बरोबर सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर