Home / Recipes / Palak panner matar kofta crry

Photo of Palak panner matar kofta crry by Rohini Rathi at BetterButter
432
7
0.0(0)
0

Palak panner matar kofta crry

Feb-06-2018
Rohini Rathi
20 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Kerala
  • Boiling
  • Frying
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. पनीर मटर कोफ्त्यांसाठी
  2. पनीर 100 ग्रॅम
  3. उकडलेला बटाटा
  4. बारीक चिरलेला कांदा दोन टेबल स्पून
  5. बारीक चिरलेली हिरवी मिरची एक टिस्पून
  6. कॉनफ्लॉवर दोन टेबल स्पून
  7. नमक चवीनुसार
  8. उकडलेले वाटाणे अर्धा कप
  9. तेल कोफ्ते तळण्यासाठी
  10. ग्रेव्हीसाठी
  11. कांदा एक मोठा
  12. हिरवी मिरची दोन ते तीन
  13. लसणाच्या पाकळ्या तीन ते चार
  14. चिरलेला पालक तीन कप
  15. टोमॅटो एक मोठा
  16. तेल दोन टेबल-स्पून स्पून
  17. लाल मिरची पावडर 1 टेबल स्पून
  18. गरम मसाला एक टिस्पून
  19. कस्तुरी मेथी एक टिस्पून
  20. मीठ चवीनुसार
  21. कोन फ्लोवर एक टिस्पून

Instructions

  1. कोफ्ते बनवण्यासाठी पनीर किसून त्यात बाकी सर्व सामग्री घालून एकजीव करून घ्यावे
  2. वटाणा उकडून घ्यावे
  3. पनीरचे छोटे गोळे बनवून त्यात उकडलेले वाटाणे भरून घ्यावे व कोफ्ते बनवून घ्यावे
  4. अशाप्रकारे सर्व कोफ्ते तयार करून घ्यावे
  5. तेल गरम करून तयार कोफ्ते तळून घ्यावेत
  6. ग्रेव्हीसाठी पालक दोन ते तीन मिनिटे गरम पाण्यात उकडून घ्यावा
  7. कांदा हिरवी मिरची लसूण व टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावा
  8. पालक थंड झाल्यानंतर पालकाची प्युरी बनवून घ्यावी
  9. कढईत तेल गरम करून बारीक केलेला मसाला परतून घ्यावा
  10. तेल सुटलं लागल्यानंतर त्यात लाल मिरची पावडर कस्तुरी मेथी हळद गरम मसाला घालून परतून घ्यावे
  11. शेवट पालक पुरी व मीठ घालून मिश्रण उकळून घ्यावे
  12. तळलेले कोफ्ते ग्रेव्हीमध्ये घालून गरम गरम सर्व करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE