मुख्यपृष्ठ / पाककृती / चीकन सुक्का

Photo of Dry chicken by deepali oak at BetterButter
718
7
0.0(0)
0

चीकन सुक्का

Jul-24-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीकन सुक्का कृती बद्दल

डब्याला व्हेज खाऊन कंटाळवाणा झालेल्यांसाठी पटकन चीकन सुक्का बेस्ट पर्याय..

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. चीकन अर्धाकिलो लहान तुकडे कापुन स्वछ धुऊन
  2. आले लसूण मीरची पेस्ट २ चमचे
  3. कांदा
  4. टोमॅटो
  5. बडीशेप
  6. सुके खोबरे
  7. कोथिंबीर मीरची ३/४
  8. तेल
  9. मीठ
  10. मालवणी मसाला ३ चमचे
  11. चीकन मसाला १ चमचा
  12. हळद १ टिस्पुन
  13. मीठ
  14. पाणी

सूचना

  1. चीकन ला आले लसुण पेस्ट १ चमचा लावून ठेवा
  2. सुके खोबऱ्याची वाटी गैसवर पक्कडने धरून भाजुन घ्या.
  3. मिक्सरला कांदा मीरची टोमॅटो जरा कोथिंबीर बडीशेप भाजलेले सुकेखोबरे तुकडे बारिक वाटा
  4. आता कढईत तेल तापले कि एक चमचा आले लसुण पेस्ट घाला वाटलेला मसाला घाला
  5. मालवणी मसाला व चीकन मसाला हळद घाला
  6. तेल सुटे पर्यत परतुन चीकन घाला
  7. चीकन सुक्केच मसाल्यात खुप वेळ ढवळुन जरा जरा पाणी घालून वाफेवर मऊ शिजवा
  8. वरून मीठ व कोथिंबीर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर