Home / Recipes / dry fish

Photo of dry fish by साची सचिन at BetterButter
1321
6
0.0(0)
0

dry fish

Feb-16-2018
साची सचिन
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Maharashtra

Ingredients Serving: 4

  1. १ वाटी सुकी करंदी
  2. १ मोठा कांदा
  3. ३-४ कोकम किंवा चिंच
  4. १ चमचा आल लसून पेस्ट
  5. चविनुसार तिखट
  6. १/२ चमचा हळद
  7. चविनुसार मिठ
  8. २-३ चमचे तेल
  9. कोथिंबीर

Instructions

  1. करंदी साफ करुन घ्यावी
  2. साफ केलेली करंदी ५ मिनिटे गरम पाण्यात भिजवावी
  3. मग एका कढाईत तेल घेऊन मध्यम आचेवर कांदा चांगला गुलाबी रंगावर परतावा
  4. मग त्यात आल लसुन पेस्ट घालून चांगला परताव.
  5. मग त्यात करंदी तिखट हळद  मिठ आणि कोकम घालून चांगले परतावे.
  6. मग कढईवर झाकण ठेवून  करंदी वाफेवर शिजु द्यावी.
  7. मग कोथिंबीर घालून गॅस बंद करावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE