मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स कड़धन्यचि उसळ

Photo of mix pulses usal by supriya padave (krupa rane) at BetterButter
0
2
0(0)
0

मिक्स कड़धन्यचि उसळ

Jul-25-2018
supriya padave (krupa rane)
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स कड़धन्यचि उसळ कृती बद्दल

हेल्थी आणि चटपटीत

रेसपी टैग

 • व्हेज
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. 100 ग्राम मिक्स कड़ ध्यान्य (मटकी मुंग चने हिरवे वाटाणे)
 2. एक कांदा
 3. पाँच ते सहा कड़ी पत्ता पाने
 4. राई
 5. हींग
 6. हळद
 7. एक चमचा लाल तिखट
 8. एक चमचा कांदा लसुन मसाला
 9. तेल

सूचना

 1. कांदा बारीक चिरून घ्या
 2. कुकर मधे तेल तापत ठेवा त्यात राई हींग कदीपतता ची फोडनि करुन घ्या
 3. नंतर त्यात कांदा हळद लाल तिखट व् कांदा लसुन मसाला व् मीठ टाकून नीट परतून घ्या व् आता त्यात मिक्स कड़ धा न्य टाका
 4. एक कप पाणी टाकून कुकरच्या तिन शिट्या करुन घ्या
 5. भाजी तैयार
 6. ही भाजी पटकन तयार होते व् चविला सुद्धा छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर