ज्वारीची भाकरी आणि कांदेची चटणी | jwarichi bhakri aani kandechi chatni Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • jwarichi bhakri aani kandechi chatni recipe in Marathi,ज्वारीची भाकरी आणि कांदेची चटणी, Seema jambhule
ज्वारीची भाकरी आणि कांदेची चटणीby Seema jambhule
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

0

0

ज्वारीची भाकरी आणि कांदेची चटणी recipe

ज्वारीची भाकरी आणि कांदेची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make jwarichi bhakri aani kandechi chatni Recipe in Marathi )

 • ज्वारीचे पीठ 2 वाटी
 • मीठ
 • कांदे 3
 • लसूण 2-3 पाकळी
 • तिखट 2 चमचे
 • हळद पाव चमचे
 • जिरे 1/2 चमचा
 • तेल

ज्वारीची भाकरी आणि कांदेची चटणी | How to make jwarichi bhakri aani kandechi chatni Recipe in Marathi

 1. अगोदर भाकरी साठी पाणी गरम कार
 2. आता परातीत पीठ व मीठ टाकून गरम पाणी टाकून पीठ मळून घ्या
 3. आता पिठाचा गोळा करून त्याची भाकरी थापा
 4. व आता गरम तवा वर दोन्ही बाजूने भाकरी भाजून घ्या
 5. एका भांडत तेल गरम करा
 6. तेल गरम झाल कि त्यात जिरे टाका
 7. आता त्यात चिरलेले कांदे टाका व परता
 8. आता त्यात ठेचलेला लसूण पाकळी टाका व परता
 9. त्यात तिखट मीठ व हळद टाका व परता
 10. 1-2 छान मंद आचेवर शिजू द्या
 11. गरम गरम ज्वारीची भाकरी व कांदेची खा..

Reviews for jwarichi bhakri aani kandechi chatni Recipe in Marathi (0)