BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / सोया मंचूरियन

Photo of soya manchurian by supriya padave (krupa rane) at BetterButter
0
3
0(0)
0

सोया मंचूरियन

Jul-25-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोया मंचूरियन कृती बद्दल

प्रोटीन युक्त

रेसपी टैग

 • व्हेज
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. दोन कप सोया बिन वडी
 2. तीन चमचे कॉर्नफ्लोउर
 3. दोन चमचे मैदा
 4. एक छोटा चमचा आले लसुन पेस्ट
 5. पाव चमचा मिरी पूड
 6. दोन चमचा सोया सौस
 7. दोन चमचा टोमैटो सौस
 8. दोनचमचा शेजवान चटनी
 9. एक कांदा
 10. एक शिमला मिरची
 11. दोन हिरवी मिर्ची
 12. पाव चमचा बारीक चिरलेले आले
 13. पाव चमचा बारीक चिरलेले लसुन
 14. तेल
 15. मीठ

सूचना

 1. उकळत्या पाण्यात मीठ व् सोया बिन टाकून पाच मिनिट मोठ्या गॅस वर शिज्जु देणे
 2. नंतर सोया बिन चळणी वर ओतून त्यावर ठण्ड पानी ओतने व् हाताने दाबुन जास्तीचे पाणी काढून टाकने
 3. आता ह्यवर मैदा कॉर्नफ्लोउर मिरिपुड़ आले लसुन पेस्ट व् सर्व सौस टाकून एकत्र करुन घेणे, गरज वाटल्यास पाणी शिपडावे
 4. आता सर्व सोया बिन तेला त डीप फ्राई करुन घेणे
 5. कांदा व् शिमला मिर्ची उभी पातळ चिरून घेणे
 6. तेल तापत ठेवावे त्यात चिरलेले आले लसुन व् मिर्ची टाकून परतून घेणे
 7. नंतर त्यात कांदा व् शिमला मिर्ची टाकून परतुंन घ्या
 8. आता हयात सोया सौस केचप चिली सौस शेजवान चटनी टाकून मिक्स करुन घ्या .मीठ टाका
 9. मिश्रणला दाट पणा येण्यासाठी यात एक चमचा कॉर्नफ्लोउर पाण्यामधे मिक्स करुन ओता
 10. आता यात तळलेले सोया बिन टाकून मिक्स करुन घ्या
 11. कोथिंबीरेने सजवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर