ओला पावटा बटाटा उसळ | ola pavata batata usal Recipe in Marathi

प्रेषक supriya padave (krupa rane)  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • ola pavata batata usal recipe in Marathi,ओला पावटा बटाटा उसळ, supriya padave (krupa rane)
ओला पावटा बटाटा उसळby supriya padave (krupa rane)
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About ola pavata batata usal Recipe in Marathi

ओला पावटा बटाटा उसळ recipe

ओला पावटा बटाटा उसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make ola pavata batata usal Recipe in Marathi )

 • अर्धा किलो ओल्या पावटा शेँगा
 • पाव वाटी किसलेले ओले किंवा सुके खोबरे
 • एक कांदा उभा चिरून
 • एक कांदा
 • एक टॉमेटो
 • एक बटाटा
 • एक चमचा आले लसुन पेस्ट
 • हळद
 • मीठ
 • एक चमचा मालवणी मसाला
 • तेल
 • पाणी

ओला पावटा बटाटा उसळ | How to make ola pavata batata usal Recipe in Marathi

 1. पांवटा शेंगा सोलुन त्यातील पावटा काढून घ्या
 2. सुके खोबरे व् कांदा दोन्ही खरपुस भाजुन घ्या नंतर ह्याची मिक्सरला बारिक पेस्ट करुन घ्या
 3. एक कांदा व् टोमेटो बारीक चिरून घ्या,बटाटया च्या फोड़ी करुन घ्या
 4. कुकर मधे तेल तापत ठेवा त्यात कांदा ,टोमेटो बटाटा आले लसुन पेस्ट टाकून चांगले परतुन घ्या
 5. आता हयात हळद मालवणी मसाला ,पावटा व् कांदा खोबरे चे वाटण टाका व् दोन पेले गरम पाणी टाका
 6. कुकर ला चार ते पाँच शिटया दया
 7. उसळ तयार

Reviews for ola pavata batata usal Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती