पाॅपकाॅन लाडू | Popcorn laddu Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Popcorn laddu recipe in Marathi,पाॅपकाॅन लाडू, Manasvi Pawar
पाॅपकाॅन लाडूby Manasvi Pawar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

पाॅपकाॅन लाडू recipe

पाॅपकाॅन लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Popcorn laddu Recipe in Marathi )

 • एक वाटी मक्याचे दाणे
 • एक मोठा चमचा तूप/ बटर
 • एक वाटी गूळ
 • एक छोटा चमचा वेलची पूड

पाॅपकाॅन लाडू | How to make Popcorn laddu Recipe in Marathi

 1. कुकर गरम करून त्यात तूप घालून मक्याचे दाणे घालावेत
 2. कूकरचे झाकण पुर्ण बंद न करता पाॅपकाॅन करून घ्यावे
 3. आता एका कढईत थोडे तूप गरम करून त्यात गूळ घालावा
 4. गूळ वितळला की त्यामध्ये थोडी वेलू पूड घालावी
 5. आता तयार केलेले पाॅपकाॅन गूळाच्या पालकांमध्ये घालावे
 6. एकत्रित करून लाडू करावे
 7. लहानग्यांच्या डब्यात द्यावे

My Tip:

गूळ घातल्यामुळे हे पौष्टिक आणि चवीला छान आहे

Reviews for Popcorn laddu Recipe in Marathi (0)