फरसाण चटणी | Farsan Chatani Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Farsan Chatani recipe in Marathi,फरसाण चटणी, Bharti Kharote
फरसाण चटणीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

फरसाण चटणी recipe

फरसाण चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Farsan Chatani Recipe in Marathi )

 • एक वाटी फरसाण
 • 4/5 लसूण पाकळ्या
 • एक ईच आल्या चा तुकडा
 • 4/5 हिरव्या मिरच्या
 • 6/7 कडीपता पाने
 • एक चमचा लिंबाचा रस
 • एक चमचा दही
 • चवीनुसार मीठ
 • एक चमचा साखर
 • फोडणी साठी तेल जीरे मोहरी कडीपता हिरवी मिरची

फरसाण चटणी | How to make Farsan Chatani Recipe in Marathi

 1. सर्व जिन्नस मिक्सर मधून वाटून घ्या. .
 2. बारीक वाटलेलं मिश्रण बाऊल मध्ये काढा..
 3. त्या वर तेल जीरे मोहरी कडीपता हिरवी मिरची ची कडकडीत फोडणी घाला. ...
 4. पोळी सोबत टीफीन ला दया. ...

My Tip:

यात तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता. .

Reviews for Farsan Chatani Recipe in Marathi (0)