बटाटा वडा | BATAT vda Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of BATAT vda by Priyanka Gend at BetterButter
बटाटा वडाby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

बटाटा वडा

बटाटा वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make BATAT vda Recipe in Marathi )

  • बटाटा
  • आलं लसूण पेस्ट
  • मीठ
  • मिरची
  • मिरे
  • टेक
  • हळद
  • बेसन
  • तेल

बटाटा वडा | How to make BATAT vda Recipe in Marathi

  1. बटाटा वकडून घ्या
  2. पॅन मध्ये तेल घाला त्यात मिरे हळद आलं लसूण पीट मिरची पेस्ट टका
  3. त्यात बटाटा परतून घ्या
  4. वरतून मीठ घाला
  5. बेसन पेस्ट करा त्यात बटाटा गोळा टका
  6. व तेलात तळून घ्या

Reviews for BATAT vda Recipe in Marathi (0)