रताळे च्या गोड पुर्‍या | Sweet potato sweet poori Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sweet potato sweet poori recipe in Marathi,रताळे च्या गोड पुर्‍या, Manisha Sanjay
रताळे च्या गोड पुर्‍याby Manisha Sanjay
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

रताळे च्या गोड पुर्‍या recipe

रताळे च्या गोड पुर्‍या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet potato sweet poori Recipe in Marathi )

 • उकडून घेतले ले रताळे - १ कप
 • गुळ - १ कप
 • मीठ - १/२ टेबलस्पून
 • गव्हाचे पीठ लागेल असे
 • तेल लागेल असे
 • सुंठ पावडर - १/४ टीस्पून
 • जायफळ पूड - १/४ टीस्पून

रताळे च्या गोड पुर्‍या | How to make Sweet potato sweet poori Recipe in Marathi

 1. उकडलेले रताळे आणि गुळ चांगले मिक्स करून घ्या.
 2. जायफळ पूड, सुंठ पावडर, मीठ टाका.
 3. त्यात मावेल असे गव्हाचे पीठ टाकून पुर्‍या साठी पीठ मळून घ्या.
 4. तेल गरम करून पुर्‍या करून घ्या.

My Tip:

वेगळ्या वेगळ्या आकाराच्या पुर्‍या केल्या की मुले आवडीने खातात.

Reviews for Sweet potato sweet poori Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती