दोडक्याची भाजी (शिराळ्याची भाजी) मुगडाळ घालुन | Ridgeguard Bengalgrem Veg Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Ridgeguard Bengalgrem Veg recipe in Marathi,दोडक्याची भाजी (शिराळ्याची भाजी) मुगडाळ घालुन, Chhaya Paradhi
दोडक्याची भाजी (शिराळ्याची भाजी) मुगडाळ घालुनby Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

दोडक्याची भाजी (शिराळ्याची भाजी) मुगडाळ घालुन recipe

दोडक्याची भाजी (शिराळ्याची भाजी) मुगडाळ घालुन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Ridgeguard Bengalgrem Veg Recipe in Marathi )

 • दोडके पाव किलो
 • मुगडाळ १/४कप
 • कांदा १टमॉटो १
 • तिखट १च
 • गरममसाला १/२च
 • हळद १/४च
 • हिंग १/४च
 • मोहरी१/४च
 • जिर १/२च
 • कडिपत्ता ५-६पाने
 • तेल २च
 • मिठ चविनुसार

दोडक्याची भाजी (शिराळ्याची भाजी) मुगडाळ घालुन | How to make Ridgeguard Bengalgrem Veg Recipe in Marathi

 1. दोडके स्वच्छ धुवुन शिरा काढा
 2. दोडक्याचे बारीक तुकडे करा
 3. कढईत तेल गरम करा
 4. मोहरी जिर हिंग टाका
 5. कांदा बारीक कापुन परता
 6. टमॉटो बारीक चिरुन टाका व परता
 7. हळद व कडिपत्ता टाकुन परता
 8. भिजवलेली मुगडाळ टाकुन परता
 9. दोडक्याच्या फोडी टाकुन परता
 10. तिखट व गरममसाला टाका
 11. मिठ व पाणी टाका
 12. झाकण ठेवुन भाजी शिजवा
 13. दोडक्याची भाजी सर्व्ह करा

My Tip:

दोडके कोवळे बघुन विकत घ्यावे

Reviews for Ridgeguard Bengalgrem Veg Recipe in Marathi (0)