दाल पालक खिचड़ी | Dal Palak Khichadi Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dal Palak Khichadi recipe in Marathi,दाल पालक खिचड़ी, Vaishali Joshi
दाल पालक खिचड़ीby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

दाल पालक खिचड़ी recipe

दाल पालक खिचड़ी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal Palak Khichadi Recipe in Marathi )

 • तुरीची डाळ १ १/२ कप
 • तांदुळ २ कप
 • पालक २५० ग्राम
 • कांदा १
 • टोमेटो १
 • मिरच्या २
 • आल लसूण पेस्ट २ चमचे
 • आमचूर
 • तेल
 • मोहोरी
 • तिखट
 • हळद
 • मीठ
 • किचन किंग मसाला
 • हिंग
 • बटर

दाल पालक खिचड़ी | How to make Dal Palak Khichadi Recipe in Marathi

 1. डाळ आणि तांदुळ धुवून वेगवेगळ्य़ा भांडयात पाणी घालून कुकर मधे ठेवा , २ शिट्या येउ द्या
 2. पालक कांदा टोमेटो मिरच्या चिरुन घ्या आल लसूण पेस्ट करून घ्या
 3. कुकर थंड झाल्यावर भात मोकळा करुन घ्या
 4. गैस वर कढई तापत ठेवा , तेल टाका तापल्यावर अनुक्रमे मोहोरी , हिंग , कांदा , आल लसूण पेस्ट , मिर्ची ,टोमेटो टाकुन परतून घ्या . नंतर पालक टाकुन शिजू द्या
 5. तिखट हळद किचन किंग मसाला टाकुन परता
 6. शिजलेली डाळ आणि मोकळा करुन ठेवलेला भात टाकुन परता , थोड पाणी घाला परता थोडा वेळ झाकण ठेवा २-३ चमचे बटर टाकुन परतवून घ्या
 7. मीठ घालून परतून पुन्हा एक वाफ येउ द्या गैस बंद करा
 8. बस दाल पालक खिचड़ी तयार आवडी प्रमाणे यावर बटर किंवा फोडनी चे तेल टाका

Reviews for Dal Palak Khichadi Recipe in Marathi (0)