मुख्यपृष्ठ / पाककृती / वांग्याची भाकरी

Photo of Vangyachi bhakri by दिपाली सावंत at BetterButter
1
1
0(0)
0

वांग्याची भाकरी

Jul-29-2018
दिपाली सावंत
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांग्याची भाकरी कृती बद्दल

ज्वारीच्या पिठात भरताच वांग घालून बनवलेली भाकरी

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 कप ज्वारीचे पीठ
  2. 1 कप भाजलेले भरित वांग
  3. 1 हिरवी मिरची, जीर, आलं लसुण
  4. मिठ

सूचना

  1. भरताचे वांगे, भरतासाठी भाजतो तसेच भाजून घ्या.
  2. वांग सोलून त्या गरात हिरवी मिरची, आल लसुण , जीर मिक्सरमधून फिरवून वाटुन घ्या
  3. मग मीठ घालून त्यात ज्वारीचे पिठ मिसळा, थोडे गरम पाणी घालून घट्टसर मळा
  4. व भाकरी बनवा. मिरची च्या लोणच्या सोबत किंवा शेंगदाणे लसूण चटणी बरोबर छान लागत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर