छोले bhaji | Chhole bhaji Recipe in Marathi

प्रेषक दिपाली सावंत  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chhole bhaji recipe in Marathi,छोले bhaji, दिपाली सावंत
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

About Chhole bhaji Recipe in Marathi

छोले bhaji recipe

छोले bhaji बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chhole bhaji Recipe in Marathi )

 • 1 कप काबुली चणे भिजवलेले
 • 1 बटाटा
 • 2 कांदे
 • 1 कप ओलं खोबरं
 • 3-4 लसूण पाकळ्या व आलं
 • हळद, लाल तिखट
 • राई जीर हिंग कडीपत्ता कोथिंबीर
 • 1 टोमॅटो बारीक चिरलेला
 • गरम मसाला , कोथिंबीर
 • मिठ

छोले bhaji | How to make Chhole bhaji Recipe in Marathi

 1. काबुली चणे व बटाटा मिठ व तेल घालून कूकर मध्ये 4 शिट्या करुन घ्या
 2. एका कढईत तेल गरम करून त्यात लांब चिरलेला कांदा भाजुन घ्या कांदा बाजूला करून त्यात ओल खोबर भाजा. व त्यात आलं लसुण व अर्धा टोमॅटो घालून चांगले भाजून घेऊन थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्या
 3. दुसर्‍या टोपात तेल गरम करून त्यात राई जीर हिंग कडीपत्ता हळद लाल तिखट व उरलेला टोमॅटो घाला व मिक्सर मधील वाटप घालून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यावा
 4. उकडलेले चणे व उकडलेला बटाटा चिरुन घालावा, थोडे मीठ , गरम मसाला घालून चांगले मिक्स करून 5 मिनिटे झाकण लावून शिजवून घ्या
 5. कोथिंबीर घालून सर्व्ह करा

Reviews for Chhole bhaji Recipe in Marathi (0)