कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पोहे

Photo of Pohe by Puja Panja at BetterButter
0
2
0(0)
0

पोहे

Jul-29-2018
Puja Panja
12 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोहे कृती बद्दल

पटकन करता येत

रेसपी टैग

  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पोहे २ काप
  2. तेल
  3. मीठ चवीनुसार
  4. हलद १/२ चमचा
  5. साखर १ चमचे
  6. कान्दा १ चिरुन
  7. हरा मिरची २ चिरुन
  8. मोहरी , जिरे १ चमचे
  9. कोथिंबीर १ चमचे
  10. कढीपत्ता
  11. शेंगदाणे आधा काप
  12. लिंबू

सूचना

  1. पोहे धुवून घ्या. ३ - ४ मिनिट ठेवावेत.
  2. कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे तळून घ्या मग मोहरी जिरे फोडणी करावी कढीपत्ता, कान्दा, मिरची परतवून घ्या.
  3. आता मीठ, हलद, तळलेले शेंगदाणे, भिजवून घेतलेल पोहे टाकुन.
  4. साखर घालून. मिक्स करून घ्या. वाफ काढून.
  5. खाते वेळी लिंबू रस टाकुन,कोथिंबीर घालून खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर