मुख्यपृष्ठ / पाककृती / इडली चटणी

Photo of idli chatani by दिपाली सावंत at BetterButter
246
1
0(0)
0

इडली चटणी

Jul-29-2018
दिपाली सावंत
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडली चटणी कृती बद्दल

सर्वांना आवडणारी इडली चटणी

रेसपी टैग

  •  केरळ

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी उडीद डाळ
  2. 1 1/2 उकडा तांदूळ
  3. 1 1/2 साधे तांदूळ
  4. मिठ
  5. चटणी साठी, 2 वाटी ओलं खोबरं, 3 हिरव्या मिरच्या, आलं, 2लसूण पाकळ्या, जीर, भाजलेली चणा डाळ, मिठ
  6. कोथिंबीर व कडीपत्ता

सूचना

  1. दोन्ही तांदूळ एकत्र भिजत घाला। उडीद डाळ वेगळी भिजत घाला
  2. 6 तासांनंतर वेगळे वेगळे थोडे च पाणी घालून वाटुन घ्या व मिठ घालून ढवळून 8 तासांसाठी झाकण लावून ठेवा
  3. 8 तासांनंतर इडली पात्रात पिठ टाकून 10 मिनिटे वाफवा
  4. चटणी चे सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर