चाॅकलेट पॅन केक | Chocolate pan cake Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chocolate pan cake recipe in Marathi,चाॅकलेट पॅन केक, priya Asawa
चाॅकलेट पॅन केकby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

चाॅकलेट पॅन केक recipe

चाॅकलेट पॅन केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chocolate pan cake Recipe in Marathi )

 • मैदा एक कप
 • कोको पावडर 1 चमचा
 • पिठीसाखर 2 चमचे
 • किसलेला डाक्र चाॅकलेट 1/2 कप
 • चाॅकलेट साॅस 3 चमचे
 • बैंकिंग पावडर चुटकीभर
 • मीठ 1/2 चमचा
 • चैरी चे काप केलेले 3 चमचे
 • बटर पॅन केक भाजण्यासाठी

चाॅकलेट पॅन केक | How to make Chocolate pan cake Recipe in Marathi

 1. एका बाऊल मध्ये मैदा , कोको पावडर, पिठीसाखर, बैंकिंग पावडर , मीठ व आवश्यकतेनुसार दुध घालुन घोळ तयार करून घ्या खुप घट्ट ही नाही व पातळ ही नाही व घोळ 10 मिनीट भिजवून घ्या
 2. एका पॅन ला बटर लावून घोळ टाकून पॅन गोल फिरवा घोळ चे आपोआप गोल पॅन केक तयार होईल व केक चा साईड ने बटर सोडून मंद गॅसवर केक दोन्ही बाजूंनी भाजुन घ्या
 3. पॅन केक थोडे थंड झाले कि त्याला चाॅकलेट साॅस लावून त्याचावर किसलेला चाॅकलेट टाका व कापलेली 4 - 5 चैरो टाकून रोल तयार करा व तयार रोल वर ही चाॅकलेट साॅस लावा व किसलेले चाॅकलेट टाका व चैरी लावा
 4. आपला यम्मी पॅन केक तयार

My Tip:

याचावर तुम्ही चैरी च्या ऐवजी बदामाच्या काप किंवा किसमीस ही टाकू शकता

Reviews for Chocolate pan cake Recipe in Marathi (0)