मुख्यपृष्ठ / पाककृती / हक्का नूडल्स विथ क्रीम पालक

Photo of Hakka noodles with cream palak by Aarti Nijapkar at BetterButter
0
1
0(0)
0

हक्का नूडल्स विथ क्रीम पालक

Jul-29-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हक्का नूडल्स विथ क्रीम पालक कृती बद्दल

हक्का नूडल्स विथ क्रीम पालक हा आवडीचा आणि वेगळाच बेत असतो थोडक्यात पार्टीवाला दिन वेगळे कुझीनस चा बेत त्यातला हा एक उत्तम पर्याय

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • चायनीज
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. शिजवलेले नूडल्स
  2. गाजर उभी पातळ १/३ कप
  3. भोपळी मिरची १/३ कप
  4. कोबी १/३ कप
  5. आलं बारीक कापलेले १ मोठा चमचा
  6. लसूण बारीक कापलेले १ मोठा चमचा
  7. विन्हेगर १ लहान चमचा
  8. तबास्को सॉस १/२ लहान चमचा
  9. सोया सॉस १ लहान चमचा
  10. साखर किंचित
  11. पालक क्रीम
  12. पालक ब्लाँच केलेली
  13. पालक बारीक कापलेली
  14. फ्रेश क्रीम २ मोठे चमचे
  15. चीझ किसलेले १ मोठा चमचा
  16. काळीमिरी जाडसर १ लहान चमचा

सूचना

  1. नूडल्स
  2. एका कढईत थोडं तेल घाला मग त्यात बारीक केलेलं आलं लसूण घालून परतवून घ्या
  3. आता त्यात सर्व कापलेल्या भाज्या घाला व परतवून घ्या
  4. त्यात विन्हेगर , सोया सॉस , टबास्को सॉस , साखर घालून घ्या
  5. आता शिजवलेले नूडल्स घालून टॉस करून घ्या
  6. गरमागरम नूडल्स तयार आहे
  7. पालक क्रीम
  8. ब्लाँच पालक चिरून घ्या
  9. पॅन मध्ये बटर घालून पालक परतवून घ्या
  10. आता फ्रेश क्रीम घालून एकत्र करा व गॅस बंद करा
  11. आता काळीमिरी पूड , किसलेलं चीझ घालून एकत्र करून घ्या
  12. नूडल्स आणि पालक क्रीम तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर