खजूर मिल्क  शेक | Khajoor Milk Shake Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  30th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khajoor Milk Shake recipe in Marathi,खजूर मिल्क  शेक, Shraddha Juwatkar
खजूर मिल्क  शेकby Shraddha Juwatkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

खजूर मिल्क  शेक recipe

खजूर मिल्क  शेक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khajoor Milk Shake Recipe in Marathi )

 • 2 कप दूध, 
 • 10/ 12 खजूर, 3 ते 4 बदामाचे काप ,
 • १ कप बर्फाचे तुकडे

खजूर मिल्क  शेक | How to make Khajoor Milk Shake Recipe in Marathi

 1. खजूर चांगला साफ करून त्याचे बारीक उभे तुकडे करा.
 2. मिक्सरमध्ये खजुराचे बारीक केलेले तुकडे आणि थोडे दूध घालून चांगले फिरवून घ्या.
 3. शेवटी उरलेले दूध व बर्फाचे तुकडे घालून पुन्हा एकदा मिक्समधून फिरवून घ्या.
 4. तयार झालेले खजूराचे मिल्क शेक एका ग्लासात ओतून बदामाचे काप घालून गार्निश करून सर्व्ह करा.

Reviews for Khajoor Milk Shake Recipe in Marathi (0)