BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा लापशी

Photo of Sago Lapshi by Deepa Gad at BetterButter
0
6
0(0)
0

साबुदाणा लापशी

Jul-31-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा लापशी कृती बद्दल

हा एक साबुदाण्याचा प्रकार, मलातरी खूप आवडतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 2

  1. भिजवलेला साबुदाणा छोटी १ वाटी
  2. दूध अर्धा लिटर
  3. वेलचीपूड
  4. साखर ४-५ च
  5. केशरमिश्रित दूध
  6. ड्रायफ्रूटस

सूचना

  1. दूध गरम करायला ठेवा
  2. त्यात भिजवलेला साबुदाणा घाला
  3. १० मिनिटे मंद आचेवर शिजवा
  4. साखर, वेलचीपूड, केशरमिश्रित दूध घाला
  5. शिजलं की ड्रायफ्रूटस घालून उपवासासाठी साबुदाणा लापशी सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर