इन्स्टंट उपवासाची स्टफ इडली | Instant Stuff idli Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  31st Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Instant Stuff idli recipe in Marathi,इन्स्टंट उपवासाची स्टफ इडली, Rohini Rathi
इन्स्टंट उपवासाची स्टफ इडलीby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

1

इन्स्टंट उपवासाची स्टफ इडली recipe

इन्स्टंट उपवासाची स्टफ इडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Instant Stuff idli Recipe in Marathi )

 • एक कप भगर
 • दोन टेबल स्पून साबुदाणा
 • मीठ चवीनुसार
 • दही अर्धा कप
 • स्टॉप साठी
 • उकडलेले बटाटे दोन
 • हिरवी मिरचीचे तुकडे चार ते पाच
 • बारीक केलेली कोथिंबीर 1 टेबल स्पून
 • मीठ चवीनुसार
 • तेल इडली लावण्यासाठी लिहिला लावण्यासाठी
 • सोडा पावटीस्पून

इन्स्टंट उपवासाची स्टफ इडली | How to make Instant Stuff idli Recipe in Marathi

 1. भगर व साबुदाणा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावा
 2. एका बाउल मध्ये भगर व साबुदाण्याची पीठ व दही एकत्र करून बेटर घ्यावे
 3. स्टफिंग साठी कुस्करलेल्या बटाट्यात हिरवी मिरचीचे तुकडे बारीक चिरलेली कोथिंबीर व मीठ घालून मिश्रण बनवून घ्यावे
 4. बेटर रमध्ये सोडा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
 5. इडली पात्राला तेलाने क्रिस करून
 6. तयार बॅटरीचे अर्धा चमचा बटर इडली पात्रात घालून घ्यावे व तयार स्टफिंगचे मिश्रण त्यावरती घालावे
 7. वरून परत अर्धा चमचा इडलीचे बेटर घालावे
 8. स्टीमरमध्ये पाणी गरम करून तयार पात्र इडली ठेवून दहा ते बारा केली वाफवून घ्यावी
 9. अशा प्रकारे तयार स्टफ इडली हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे

My Tip:

आवडत असल्यास दही चे प्रमाण कमी जास्त करावे

Reviews for Instant Stuff idli Recipe in Marathi (1)

Chayya Bari3 months ago

1 no.
Reply
Rohini Rathi
3 months ago
धन्यवाद

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती