नारळाचे अनारसे | Coconut Anarase Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  2nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Coconut Anarase recipe in Marathi,नारळाचे अनारसे, priya Asawa
नारळाचे अनारसेby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

नारळाचे अनारसे recipe

नारळाचे अनारसे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut Anarase Recipe in Marathi )

 • डेसिकेटेड खोबऱ्याचे किस 1 कप
 • पिठीसाखर पाव कप
 • तुप 2 चमचे
 • दुधाची साय आवश्यकतेनुसार
 • वेलची पूड 1/2 चमचा

नारळाचे अनारसे | How to make Coconut Anarase Recipe in Marathi

 1. एका बाऊल मध्ये सगळी सामग्री मिक्स करून घट्ट गोळा तयार करून घ्या
 2. त्याचे 5 ते 6 भाग करा व गोल करून थापून घ्या
 3. व नाॅन स्टिक तव्यावर दोन्ही बाजूंनी लालसर भाजुन घ्या
 4. अनारसे तयार

My Tip:

साय थोडी थोडी करून टाका कारण आपल्याला मिश्रण घट्ट पाहिजे

Reviews for Coconut Anarase Recipe in Marathi (0)