ड्रायफ्रूट मोदक | Dryfruit modak Recipe in Marathi

प्रेषक Sapna Asawa Kabra  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dryfruit modak recipe in Marathi,ड्रायफ्रूट मोदक, Sapna Asawa Kabra
ड्रायफ्रूट मोदकby Sapna Asawa Kabra
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About Dryfruit modak Recipe in Marathi

ड्रायफ्रूट मोदक recipe

ड्रायफ्रूट मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dryfruit modak Recipe in Marathi )

 • बदाम 200 ग्राम
 • काजू 15 - 20
 • पिस्ता 15-20
 • कीसमीस 200 ग्राम
 • खजुर 250 ग्राम
 • गुळ 2 मोठे वाटी
 • किसलेलं खोबरं 1 वाटी
 • डिंक 2 चमचे
 • साखर 2 मोठे चमचे
 • तूप

ड्रायफ्रूट मोदक | How to make Dryfruit modak Recipe in Marathi

 1. प्रथम एका कढईत तूप घालून डिंक भाजून घ्या
 2. आता सर्व साहित्य व डिंक एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावी
 3. वाटलेले मिश्रण एका भांड्यात काढून हाताने चांगले मिक्स करून घ्यावे
 4. तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करून मोदकच्या साच्यात घालून, साचा बंद करावे
 5. लगेच साचा डिमोल्ड करुन तयार मोदक काढावे

Reviews for Dryfruit modak Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo