Home / Recipes / Dryfruits Modak

Photo of Dryfruits Modak by Sanika SN at BetterButter
491
4
0.0(0)
0

Dryfruits Modak

Mar-05-2018
Sanika SN
5 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
10 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Dryfruits Modak RECIPE

सोपे व अजिबात साखर, गुळाचा न वापर करता अत्यंत पाैष्टिक व चवीला सुरेख असे हे मोदक. सुक्या मेव्याचा गोडवा ही पाककृती आणखिन रुचकर बनवतो.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 10

  1. १.५ वाटी सीडलेस खजूर, तुकडे करुन घ्यावे.
  2. १/२ वाटी बदाम
  3. १/२ वाटी काजू
  4. १/४ वाटी बेदाणे
  5. १/४ वाटी डेसिकेटेड कोकोनट
  6. २ टेस्पून खसखस
  7. १/२ टीस्पून वेलचीपूड

Instructions

  1. काजू-बदाम बेताचे चॉप करुन घेणे.
  2. पॅनमध्ये काजू-बदाम कोरडेच हलक्या तांबूस रंगावर भाजून घेणे.
  3. भाजलेले काजू-बदाम प्लेटमध्ये काढावे.
  4. त्याच पॅनमध्ये आता खोबरे + खसखस सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.
  5. हे सुद्धा वेगळ्या प्लेटमध्ये काढावे.
  6. पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप गरम करुन त्यात चिरलेला खजूर व बेदाणे घालावे.
  7. सतत परतावे, खजुर-बेदाण्याचा गोळा होऊन लागेल तेव्हा गॅस बंद करावा.
  8. मिश्रण गार होऊ द्यावे.
  9. काजू-बदामाची मिक्सरवर भरडसर पूड करुन घ्यावी.
  10. खजूर-बेदाणेच्या मिश्रणात काजू-बदामाची पूड, खोबरे + खसखस व वेलचीपूड घालून चांगले मिक्स करावे.
  11. पेढे-मोदकाच्या साच्यात मिश्रण भरून मोदकाचा आकार द्यावा.
  12. हे मोदक अतिशय चविष्ट बनतात व ह्यात खजूराचा, बेदाण्याचा गोडवा पुरेसा होतो.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE