साबुदाणा नारळ खीर | Sabudana coconut kheer Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sabudana coconut kheer recipe in Marathi,साबुदाणा नारळ खीर, Archana Chaudhari
साबुदाणा नारळ खीरby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

साबुदाणा नारळ खीर recipe

साबुदाणा नारळ खीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana coconut kheer Recipe in Marathi )

 • साबुदाणा १ कप (भिजवलेला)
 • नारळ १/२ वाटी (ताजे मिक्सरमधून काढलेले)
 • दूध २ वाट्या
 • गूळ १/२ वाटी (बारीक चिरलेला)
 • आंब्याचे काप सजवण्यासाठी

साबुदाणा नारळ खीर | How to make Sabudana coconut kheer Recipe in Marathi

 1. साबुदाणा,दूध,खोबरे एक भांड्यात काढून १०मिनिटे मध्यम आचेवर ठेवा.
 2. उकळायला ठेवा.
 3. गूळ टाकून ५ मिनिटेच कमी आचेवर गरम करा.(नाहीतर दूध फाटू शकते)
 4. गरम कींवा गार आंब्याचे तुकडे आणि खोबऱ्याचा किस टाकून सर्व्ह करा.

My Tip:

तुम्ही नारळाचे दूध घालू शकता.

Reviews for Sabudana coconut kheer Recipe in Marathi (0)