रताळू चे ब्राउनीस | Sweet potato brownies Recipe in Marathi

प्रेषक Lata Lala  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sweet potato brownies recipe in Marathi,रताळू चे ब्राउनीस, Lata Lala
रताळू चे ब्राउनीसby Lata Lala
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

रताळू चे ब्राउनीस recipe

रताळू चे ब्राउनीस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet potato brownies Recipe in Marathi )

 • 1 कप रताळे कुस्करून
 • 1/2 कप पीनट बटर आणि 1/2 कप अमूल बटर किंवा अवोकॅडो/मखनफल
 • 2 टेबल स्पून कोको पावडर
 • 1/4 कप मिसळलेली केळी
 • 1/2 कप मध
 • 1 टी स्पून वनीला एस्सेन्स
 • 1/2 टी स्पून दालचिनीची पूड
 • 1 टी स्पून बेकिंग सोडा

रताळू चे ब्राउनीस | How to make Sweet potato brownies Recipe in Marathi

 1. 4 मध्यम आकाराचे रताळे स्वच्छ धुवून घ्यावीत, आणी सोळून ठेवावी
 2. रताळे ला जेवणाच्या काट्या चमच्या ने खुपसा आणि 7 ते 8 मिनिटान साठी (पाणी न टाकता) मायक्रो हाई करा
 3. थंड करून व कुस्करून घ्यावे
 4. त्याचात सगळे पदार्थ एकत्र मिळवुन ठेवावे
 5. ओव्हन ला 180 डिग्री वर प्री हीट/ गरम करत ठेवा
 6. बेकिंग डिश ला पारचमेन्ट पेपर लावून घेणे
 7. मिश्रण बेकिंग टिन मध्ये घालून टॅप करा व ओव्हन मध्ये ठेवा १८०* से 25 मिनिटे बेक करून घेणे
 8. गार झाले की खा किंवा गरमागरम ही खाता येते
 9. व्हॅनिला आईसक्रीमच्या बरोबर तुम्ही सर्व करू शकता

Reviews for Sweet potato brownies Recipe in Marathi (0)