फराळी आप्पे | AAPE Recipe in Marathi

प्रेषक Samiksha Mahadik  |  5th Aug 2018  |  
1 from 1 review Rate It!
 • AAPE recipe in Marathi,फराळी आप्पे, Samiksha Mahadik
फराळी आप्पेby Samiksha Mahadik
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

1

About AAPE Recipe in Marathi

फराळी आप्पे recipe

फराळी आप्पे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make AAPE Recipe in Marathi )

 • अर्धा कप शिंगाडा पीठ
 • अर्धा कप राजगिरा पीठ
 • अर्धा कप भाजलेला साबुदाणा
 • 1 कप किसलेली काकडी
 • 1 चमचा जिरे
 • हिरवी मिरची
 • कोथिंबीर
 • तेल किंवा तूप
 • मीठ

फराळी आप्पे | How to make AAPE Recipe in Marathi

 1. एका बाऊलमध्ये सर्व पीठे, साबुदाणा, काकडी, जिरे, मिरची, कोथिंबीर व मीठ घालून मिक्स करून घ्या
 2. आप्पे पात्र गरम करून त्यात तेल किंवा तूप सोडून आप्पे बनवून घ्या
 3. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या
 4. दही किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करा

Reviews for AAPE Recipe in Marathi (1)

Deepa Gad3 months ago

Please समीक्षा मॅडम step by step रेसिपीचे फोटोही टाका
Reply