मुख्यपृष्ठ / पाककृती / क्रिस्पी क्रंची बटाटा थालीपीठ

Photo of Crispy crunchy potato thalipith by Arya Paradkar at BetterButter
616
2
0.0(0)
0

क्रिस्पी क्रंची बटाटा थालीपीठ

Aug-05-2018
Arya Paradkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

क्रिस्पी क्रंची बटाटा थालीपीठ कृती बद्दल

झटपट होणारा खुसखुशीत व पोषक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 मध्यम आकाराचे बटाटे
  2. 2 चमचे तिखट
  3. 2-3 चमचे शेंगदाणे कुट
  4. 1/2 चिरलेली कोथिंबीर
  5. 1 मिरची बारीक चिरलेली
  6. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम कच्चे बटाटे खिसून घेणे
  2. खिसलेल्या बटाट्यात शेंगदाणे कुट, कोथिंबीर, तिखट, मिरची, चवीनुसार मीठ घालून उकडलेले एकत्र करून घ्यावे
  3. तव्याला तुप लावुन बटाट्याचे सारण पातळ पसरवून थालीपीठ करणे
  4. दोन्ही बाजूंनी तूप सोडून खरपूस भाजून घेणे
  5. दह्या बरोबर / चटणी बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर