वरीचा दोसा | Vari dosa Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  6th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Vari dosa recipe in Marathi,वरीचा दोसा, Sharwari Vyavhare
वरीचा दोसाby Sharwari Vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

11

0

वरीचा दोसा recipe

वरीचा दोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vari dosa Recipe in Marathi )

 • वरी ( भगर ) १ वाटी
 • शाबुदाणा ४ चमचे
 • सेंधव मिठ चवी प्रमाणे
 • साखर १ / २
 • तेल

वरीचा दोसा | How to make Vari dosa Recipe in Marathi

 1. वरी व शाबुदाणा , साखर मिक्सर मधून बारीक पिठ करा
 2. या पिठा मधून १ वाटी पिठ घ्या चवी प्रमाणे मिठ घाला २ वाटी पाणी
 3. १० मि ठेवा
 4. गरम तव्यावर बॅटर हलवून पळीच्या साह्माने घाला
 5. डोसा होत आला की वरुन १ चमचा तेल सोडा

My Tip:

पबॅटर एकदम पातळ असावे. दरवेळी डोसा करताना हालवून घ्यावे.

Reviews for Vari dosa Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo