बटाट्याची शेव | Alu shev Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  6th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Alu shev recipe in Marathi,बटाट्याची शेव, seema Nadkarni
बटाट्याची शेवby seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

बटाट्याची शेव recipe

बटाट्याची शेव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Alu shev Recipe in Marathi )

 • 4-5 मघ्यम आकाराचे बटाटे
 • 2 वाटी राजगिय्याचे पीठ
 • तळण्यासाठी तेल किंवा तुप
 • चवी पुरते उपवासाचे मीठ
 • लाल तिखट

बटाट्याची शेव | How to make Alu shev Recipe in Marathi

 1. बटाटे घेऊन वाफवून घ्या.
 2. पुरण वाटायचे यंत्रणातून अगदी बारीक वाटून घ्यावे.
 3. या बटाट्याचे गोळ्यात चवी प्रमाणे मीठ, तिखट व राजगिय्याचे पीठ घालावे.
 4. थोडा खाण्याचा पिवळा रंग घालून व गोळा चांगला मळून शेवपात्राने शेव तूपात किंवा तेलात तळून काढावी.
 5. हि शेव कुरकुरीत व चवदार लागते.

Reviews for Alu shev Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo