कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / सुरणाची खिचडी

Photo of Suran khichdi by Manasvi Pawar at BetterButter
0
1
0(0)
0

सुरणाची खिचडी

Aug-07-2018
Manasvi Pawar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुरणाची खिचडी कृती बद्दल

आपण उपवासाला नेहमी साबुदाण्याची खिचडी खातो पण माझी ही खिचडी आहे सुरणाची...

रेसपी टैग

  • व्हेज
  • नवरात्र
  • गुजरात
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो सुरण
  2. पाव वाटी दाण्याचा कूट जरा जाडसर घ्यावे
  3. १/२ चमचा जिरे
  4. १/२ तीळ
  5. तूप फोडणीसाठी
  6. तीन हिरव्या मिरच्या चिरून
  7. चार चमचे ओल खोबर
  8. कोथिंबीर सजावटीसाठी
  9. मीठ चवीनुसार
  10. साखर १/२ चमचा
  11. १/२ लिंबाचा रस

सूचना

  1. सुरण सोलून घ्या आणि किसणीवर किसून घ्या
  2. किसल्यावर सुरण १०-१५ मिनिटे मिठाच्या पाण्यात राहू द्या
  3. आता एका पॅनमध्ये तूप गरम करा
  4. जिरे तीळ तडतडल्यावर मिरच्या आणिशेंगदाण्याची जाडसर भरड घालून थोडावेळ परतावे
  5. आता सुरण पाण्यातून काढून पिळून घ्यावे आणि थोडावेळ परतून घ्यावे
  6. एक वाफ काढावी मग त्यामध्ये ओलं खोबरं मीठ घालून पुन्हा मिक्स करून एक वाफ काढावी
  7. आता साखर आणि लिंबाचा रस घालून छान मिक्स करावे
  8. कोथिंबीर घालून सजावट करावी
  9. दह्याबरोबर खाण्यासाठी द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर