उपवासाची पनीर भूरजी | Crispy Paneer Bhurji Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  7th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Crispy Paneer Bhurji recipe in Marathi,उपवासाची पनीर भूरजी, Bharti Kharote
उपवासाची पनीर भूरजीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

4

0

उपवासाची पनीर भूरजी recipe

उपवासाची पनीर भूरजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Crispy Paneer Bhurji Recipe in Marathi )

 • एक वाटी पनीर चा खीस
 • दोन चमचे तळलेले शेंगदाणे
 • 3/4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
 • दोन चमचे कोथिंबीर बारीक चिरून
 • एक चमचा ओले खोबरे खीस
 • पाव चमचा जीरे
 • पाव चमचा आल खिसून
 • चवीनुसार मीठ

उपवासाची पनीर भूरजी | How to make Crispy Paneer Bhurji Recipe in Marathi

 1. बारीक खिसनीने पनीर खीसून घेतले. .
 2. गॅस वर कढाई ठेवून तेल टाकून जीरे हिरव्या मिरच्या आल पनीरचा खीस घालून मीठ कोथिंबीर खोबरे खीस घालून परतून घेतले. .
 3. त्या वर तळलेले शेंगदाणे घालून सर्व्ह केले. .

My Tip:

पनीर भूरजीत ड्रायफ्रूटस पण वापरू शकता. .

Reviews for Crispy Paneer Bhurji Recipe in Marathi (0)