Home / Recipes / Schezwan Paneer Bhurji

Photo of Schezwan Paneer Bhurji by Nayana Palav at BetterButter
2364
12
0.0(0)
0

Schezwan Paneer Bhurji

May-05-2018
Nayana Palav
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Schezwan Paneer Bhurji RECIPE

अंड्याची, पनीर ची भुर्जी आपण नेहमीच करतो. पण भुर्जी तिखट असेल तर खायला खूप मजा येते. म्हणून मी ही शेजवान भुर्जी बनवली आहे. चला तर पाहू याची पाककृती.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Fusion
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. पनीर २५० ग्राम
  2. कांदे २
  3. टोमॅटो २
  4. आल लसूण पेस्ट १ टी
  5. शेजवान सॉस ३ टेबलस्पून
  6. तेल फोडणीसाठी
  7. हिंग १/४ टीस्पून
  8. हळद १/४ टीस्पून
  9. जिरं १/४ टीस्पून
  10. लाल मिरची पावडर १ टेबलस्पून
  11. गरम मसाला १/२ टीस्पून
  12. मीठ
  13. कोंथिबीर मुठभर

Instructions

  1. गॅसवर कढई गरम करून त्यात तेल घाला.
  2. हिंग, हळद, जिरे घालून फोडणी करा.
  3. आता कापलेला कांदा घाला.
  4. नीट परतून घ्या.
  5. आता आल लसूण पेस्ट, मिरची पावडर, गरम मसाला, शेजवान सॉस घालून परतून घ्या.
  6. आता पनीर, मीठ, कोथिंबीर घाला.
  7. नीट परतून घ्या.
  8. झाकण ठेवून ५ मिनिटे शिजू द्या.
  9. तयार आहे तुमची चविष्ट शेजवान पनीर भुर्जी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE