उपवासाची खजूर अंजीर नट्स बर्फी | Dates figs and nuts barfi Recipe in Marathi

प्रेषक Reena Andavarapu  |  7th Aug 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Dates figs and nuts barfi recipe in Marathi,उपवासाची खजूर अंजीर नट्स बर्फी, Reena Andavarapu
उपवासाची खजूर अंजीर नट्स बर्फीby Reena Andavarapu
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

1

1

उपवासाची खजूर अंजीर नट्स बर्फी recipe

उपवासाची खजूर अंजीर नट्स बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dates figs and nuts barfi Recipe in Marathi )

 • खजूर १ १ /२ कप
 • अंजीर १ /४ कप
 • किशमिश २ मोठा चमचा
 • काजू १ /४ कप
 • बदाम १ /४ कप
 • पिस्ता १ /३ कप
 • तूप ३ ते ४ मोठा चमचा
 • दूध २ ते ३ मोठा चमचा

उपवासाची खजूर अंजीर नट्स बर्फी | How to make Dates figs and nuts barfi Recipe in Marathi

 1. अंजीर अणि किशमिश सोडून सर्व साहित्य बारीक चिरून घ्यावे.
 2. अंजीर थोडा पाण्यात १५ ते २० मिनट भिजवून ठेवावे.
 3. मिक्ससीवर भीज़वुन ठेवलेले अंजीर, किशमिश अणि चिरलेले खजूर थोड़ा दूध टाकून वाटून घ्यावे.
 4. एका भांड्यात २ मोठा चमचा तूप घालून कोरड्या चिरलेले नट्स रोस्ट करून बाजूला ठेवावे.
 5. त्या भांड्यात परत २ मोठा चमचा तूप घालून खजुराचं मिश्रण ७ ते ८ मिनट मध्यम गैस वर शिज़वा वे.
 6. खजूर मिश्रण कडा सोडत मस्त रंग आला की तयार.
 7. आता रोस्ट केलेले नट्स थोडे थोडे घालून मिक्स करा.
 8. २ ते ३ मिनटस भाजून घ्या. एक ट्रे वर तूप लावून ठेवा नाहीतर परचमेंत पेपर लावून ठेवावे. त्यावर हे खजुराचे मिश्रण घाला
 9. हातावर तूप लावून पसरून घ्यावे.
 10. किंवा त्यावर परत परचमेंत पेपर लावून हाताने पसरून घ्यावे
 11. फ्रीज मध्ये १५ ते २० मिनट ठेवून परचमेंट काढून घ्यावे
 12. छोटा टुकड़े कापून घ्यावे

Reviews for Dates figs and nuts barfi Recipe in Marathi (1)

Deepa Gad3 months ago

मस्त healthy रेसिपी
Reply
Reena Andavarapu
3 months ago
thank you dear, do make and post a pic :)

Cooked it ? Share your Photo