Home / Recipes / Apple and Dates kheer

Photo of Apple and Dates kheer by Aarti Nijapkar at BetterButter
905
8
0.0(0)
0

Apple and Dates kheer

Mar-06-2018
Aarti Nijapkar
5 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling
  • Sauteeing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. सफरचंद बारीक कापून घेतलेलं १ मध्यम
  2. खजूर बिया नसलेले १/२ कप
  3. दूध २५० मिली
  4. बदाम ५ ते ६
  5. बदाम सजावटीसाठी

Instructions

  1. सफरचंद बारीक कापून एक पॅन मध्ये परतवून घ्या शिजवायचे नाही आहेत फक्त सफरचंद काळे पडू नयेत म्हणून आपण परतवून घेत आहोत एक थाळीत काढून घ्या
  2. आता खजूर तुकडे करून घ्या थोडे पाण्यात उकळवून गार करून मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्या
  3. मग दुधात घालून चांगले उकळवून घ्या मंद आचेवर
  4. खजूर आणि दूध एकजीव झाले की बदामाचे काप घाला
  5. सफरचंदाचे तुकडे घालून एकजीव करून घ्या एक छोटीशी उकळी येऊ द्या
  6. आता गॅस बंद करून खीर गरमागरम खा किंवा गार करून खा दोन्ही प्रकारे छान लागते सफरचंदाचे काप घालून वर खीर घाला
  7. बदामाच्या कापाणे सजावट करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE