मुख्यपृष्ठ / पाककृती / Dates figs and nuts barfi

Photo of Dates figs and nuts barfi by Reena Andavarapu at BetterButter
0
3
5(1)
0

Dates figs and nuts barfi

Aug-07-2018
Reena Andavarapu
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. खजूर १ १ /२ कप
  2. अंजीर १ /४ कप
  3. किशमिश २ मोठा चमचा
  4. काजू १ /४ कप
  5. बदाम १ /४ कप
  6. पिस्ता १ /३ कप
  7. तूप ३ ते ४ मोठा चमचा
  8. दूध २ ते ३ मोठा चमचा

सूचना

  1. अंजीर अणि किशमिश सोडून सर्व साहित्य बारीक चिरून घ्यावे.
  2. अंजीर थोडा पाण्यात १५ ते २० मिनट भिजवून ठेवावे.
  3. मिक्ससीवर भीज़वुन ठेवलेले अंजीर, किशमिश अणि चिरलेले खजूर थोड़ा दूध टाकून वाटून घ्यावे.
  4. एका भांड्यात २ मोठा चमचा तूप घालून कोरड्या चिरलेले नट्स रोस्ट करून बाजूला ठेवावे.
  5. त्या भांड्यात परत २ मोठा चमचा तूप घालून खजुराचं मिश्रण ७ ते ८ मिनट मध्यम गैस वर शिज़वा वे.
  6. खजूर मिश्रण कडा सोडत मस्त रंग आला की तयार.
  7. आता रोस्ट केलेले नट्स थोडे थोडे घालून मिक्स करा.
  8. २ ते ३ मिनटस भाजून घ्या. एक ट्रे वर तूप लावून ठेवा नाहीतर परचमेंत पेपर लावून ठेवावे. त्यावर हे खजुराचे मिश्रण घाला
  9. हातावर तूप लावून पसरून घ्यावे.
  10. किंवा त्यावर परत परचमेंत पेपर लावून हाताने पसरून घ्यावे
  11. फ्रीज मध्ये १५ ते २० मिनट ठेवून परचमेंट काढून घ्यावे
  12. छोटा टुकड़े कापून घ्यावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Deepa Gad
Aug-08-2018
Deepa Gad   Aug-08-2018

मस्त healthy रेसिपी

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर