पनीर ची रबडी ( खीर) | Paneer rabadi or paneer khir Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  9th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Paneer rabadi or paneer khir recipe in Marathi,पनीर ची रबडी ( खीर), seema Nadkarni
पनीर ची रबडी ( खीर)by seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  1

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About Paneer rabadi or paneer khir Recipe in Marathi

पनीर ची रबडी ( खीर) recipe

पनीर ची रबडी ( खीर) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Paneer rabadi or paneer khir Recipe in Marathi )

 • 1 लिटर अमुल गोल्ड दुध
 • 200 ग्राम पनीर
 • 2 कप साखर
 • 2-4 चमचा ड्राय फ्रूट चे भरड
 • 1/2 चमचा वेलची पावडर

पनीर ची रबडी ( खीर) | How to make Paneer rabadi or paneer khir Recipe in Marathi

 1. 1 लिटर दूधा ला 1/2 लि होइल तो पर्यंत आटवून घ्या.
 2. आता त्यात साखर घालून एकत्र करावे उकळी आली की त्यात ड्राय फ्रूट ची भरड घालून एकत्र करावे. .
 3. आता त्यात पनीर ला खिसुन टाकावे आणि त्या दुधाला चांगले 5 मिनिटे उकळून घ्या. थंड झाल्यावर सवॅ करावे.

Reviews for Paneer rabadi or paneer khir Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo