साबुदाणा पोटेटो रोस्टी | Sabudana Potato Roastie Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  11th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sabudana Potato Roastie recipe in Marathi,साबुदाणा पोटेटो रोस्टी, Renu Chandratre
साबुदाणा पोटेटो रोस्टीby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

साबुदाणा पोटेटो रोस्टी recipe

साबुदाणा पोटेटो रोस्टी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana Potato Roastie Recipe in Marathi )

 • भिजवलेला साबुदाणा १-२ वाटी
 • बटाट्याचा कीस २ वाटी
 • दाण्याचा कूट १ मोठा चमचा
 • मीठ चवीनुसार
 • आले हिरवी मिरची पेस्ट १-२ चमचे
 • तूप गरजेनुसार
 • जीरे १ चमचा
 • लाल तिखट १ चमचा

साबुदाणा पोटेटो रोस्टी | How to make Sabudana Potato Roastie Recipe in Marathi

 1. बटाटे धुवून , सोलून ,किसून घ्या आणि पाण्यात भिजवून ठेवा
 2. एका मिक्सिंग बाउल मध्ये सर्व साहित्य घ्या, बटाटा हाताने दाबून जास्त च पाणी काढून टाका
 3. सर्व साहित्य एकजीव करावे
 4. हातावर थापून , गरम तव्यावर ,घाला। एका बाजूनी शिजून झाले की दुसऱ्या बाजूनी तूप घालून खरपूस भाजून घ्यावे
 5. हिरवी चटणी , रायता किंवा दह्या सोबत गरमागरम सर्व्ह करावे

Reviews for Sabudana Potato Roastie Recipe in Marathi (0)