मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा नारळाचे लाडू

Photo of Sabudana naralache ladu by Arya Paradkar at BetterButter
0
2
0(0)
0

साबुदाणा नारळाचे लाडू

Aug-12-2018
Arya Paradkar
25 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा नारळाचे लाडू कृती बद्दल

पौष्टिक, रुचकर व झटपट तयार होणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी साबुदाणा पीठ
  2. 1 1/2 वाटी पिठी साखर
  3. 1 वाटी खोवलेले खोबरे
  4. 1/2 साजूक तूप
  5. 1 चमचा वेलची पावडर
  6. 3-4 चमचे दूध

सूचना

  1. प्रथम साबुदाणा खमंग भाजून घेणे व दळून पीठ करणे
  2. सर्व साहित्य मोजून घेणे
  3. कढईत खमंग खोबरे भाजून घेऊन त्यात साबुदाणा पीठ घालून चांगले मिक्स करावे
  4. नंतर त्यात वेलची पावडर, पिठी साखर घालून चांगले एकजीव करावे
  5. गॅस बंद करून दुधाचा हबका मारून हाताला झेपेल इतके गरम असतानाच लाडू वळावे
  6. बेदाणे घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर