Home / Recipes / Olya Naralachya Purya

Photo of Olya Naralachya Purya by Sneha Adhav at BetterButter
1247
6
0.0(0)
0

Olya Naralachya Purya

Mar-02-2018
Sneha Adhav
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Olya Naralachya Purya RECIPE

पौष्टिक

Recipe Tags

  • Veg
  • Everyday
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 1 वाटी रवा
  2. 1वाटी मैदा किवा कणीक
  3. तूप
  4. गूळ
  5. वेलचीपूड
  6. सुका मेवा

Instructions

  1. सर्वात आधी रवा – मैदा नेहमी प्रमाणे मळून घ्या.
  2. एक ते दीड तास झाकून ठेवावे.
  3. पॅन मध्ये गूळ घाला. 
  4. थोडा वितळू लागला की त्यात नारळाचा कीस घालून थोडे परतून घ्या. 
  5. नंतर यात वेलची पूड घालून थोडे परतून प्लेट मध्ये काढून यात सुका मेवा घाला व सारण थंड करण्यास ठेवा. 
  6. तयार पिठाला तुपाचा हात लावून गोळे बनवून पारी लाटून यात वरील सारण भरुन पुर्‍या करून घ्याव्या.   
  7. गरम तेलात तळून घ्यावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE