राजगिरा बटाटा पुरी | Rajgira potato puri Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  16th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rajgira potato puri recipe in Marathi,राजगिरा बटाटा पुरी, Teju Auti
राजगिरा बटाटा पुरीby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

राजगिरा बटाटा पुरी recipe

राजगिरा बटाटा पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajgira potato puri Recipe in Marathi )

 • राजगिरा पीठ २ वाटी
 • उकडलेले बटाटे २
 • मीठ, तेल, पाणी
 • लाल मिरची पावडर १ छोटा चमचा
 • जिरे कूटलेले

राजगिरा बटाटा पुरी | How to make Rajgira potato puri Recipe in Marathi

 1. बटाटा, राजगिरा पीठ , जिरे , मीठ , मिरची पावडर एका वाडग्यात घ्या.
 2. त्यामध्ये गोळा तयार होईल अस पाणी टाकून गोळा तयार करा व १० मिनिट झाकून ठेवा.
 3. तयार पीठाचे छोटे गोऴे बनवून पुरी लाटून घ्या, व तेल गरम करून तेलात तळून घ्या.
 4. तयार आहे चटणी, चहा बरोबर खायला राजगिरा बटाटा पुरी.

Reviews for Rajgira potato puri Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo