ड्रायफ्रुटस रोल | Dryfruits roll Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  17th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dryfruits roll recipe in Marathi,ड्रायफ्रुटस रोल, Minakshi Jambhule
ड्रायफ्रुटस रोलby Minakshi Jambhule
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

ड्रायफ्रुटस रोल recipe

ड्रायफ्रुटस रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dryfruits roll Recipe in Marathi )

 • वरई च्या तांदळाचे पीठ
 • इचछेनुसार ड्रायफ्रुटस
 • तूप
 • मीठ
 • खाकस
 • गुढ

ड्रायफ्रुटस रोल | How to make Dryfruits roll Recipe in Marathi

 1. प्रथम सर्व ड्रायफ्रुटस मिक्सर मध्ये बारीक करून घेतले. मगत्याला तुपात परतून घेतले. थोडं गुढ टाकलं.त्यामुळे ते घट्ट होईल .
 2. मिश्रणाचा रोल बनवला. वरईचे पीठ भिजवले त्याची पुरी लाटली .त्यावर रोल ठेवला .
 3. पूर्ण लपेटून रोल बनवला.
 4. आणी तळून घेतला.
 5. शिजल्यावर त्याला चाकूने कापून घेतले.
 6. आणी डिश मध्ये सर्व्ह केले.

Reviews for Dryfruits roll Recipe in Marathi (0)