बेरीयुकत उपवासाचे लाडू | Bery mix fast laddu Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bery mix fast laddu recipe in Marathi,बेरीयुकत उपवासाचे लाडू, Bharti Kharote
बेरीयुकत उपवासाचे लाडूby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

बेरीयुकत उपवासाचे लाडू recipe

बेरीयुकत उपवासाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bery mix fast laddu Recipe in Marathi )

 • एक वाटी तुपाची बेरी
 • एक वाटी राजगिरा पीठ
 • एक वाटी वरईच पीठ
 • दीड वाटी पीठी साखर
 • एक वाटी साजूक तूप
 • एक टीस्पून वेलची पूड

बेरीयुकत उपवासाचे लाडू | How to make Bery mix fast laddu Recipe in Marathi

 1. तुपाची बेरी मिक्सर मधून फिरवून घ्या. .
 2. एका पॅन मध्ये साजूक तूप टाकून मंद आचे वर दोन्ही पीठ खमंग भाजून घ्या. .
 3. एका वाडग्यात पीठ काढून घ्या
 4. त्यात बेरी पीठी साखर वेलची पूड घालून चांगल मिक्स करून घ्या. .आवश्यकतेनुसार तूप गरम करून घाला. .आणि लाडू वळा. .
 5. सर्व लाडू बनवून घ्या. .मध्यम आकाराचे 10/12 लाडू होतात. .

My Tip:

यात तुम्ही ड्रायफ्रूटस खिसमिस घालू शकता. .

Reviews for Bery mix fast laddu Recipe in Marathi (0)