मुख्यपृष्ठ / पाककृती / खमंग काकडी

Photo of Khamng kakdi by archana chaudhari at BetterButter
768
1
0.0(0)
0

खमंग काकडी

Aug-19-2018
archana chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खमंग काकडी कृती बद्दल

उपवासाला चालणारे छान सलाड.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • चिलिंग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. काकड्या ३
  2. हिरवी मिरची १
  3. जिरे १/४ टीस्पून
  4. साखर १ टेबलस्पून
  5. मीठ चवीनुसार
  6. खोबरे १ टेबलस्पून किसून घेतलेले
  7. शेंगदाण्याचे जाडसर कूट १ टेबलस्पून

सूचना

  1. काकडीचे साले काढून जाडसर किसून घ्या.
  2. काकडीला पिळून पाणी काढून घ्या.
  3. जिरे आणि मिरची कुटून घ्या.
  4. एका भांड्यात किसलेली काकडी,साखर, मीठ,लिंबू,शेंगदाण्याचे कूट, किसलेले खोबरे,जिरे मिरचीची पेस्ट एकत्र करून घ्या.
  5. खमंग काकडी तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर