साबुदाणा फ्रूट्स खिचडी | shbudana fru khichadi Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • shbudana fru khichadi recipe in Marathi,साबुदाणा फ्रूट्स खिचडी, Seema jambhule
साबुदाणा फ्रूट्स खिचडीby Seema jambhule
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

साबुदाणा फ्रूट्स खिचडी recipe

साबुदाणा फ्रूट्स खिचडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make shbudana fru khichadi Recipe in Marathi )

 • भिजवलेलं शाबुदाना 1 वाटी
 • सफरचंद आणि अननसाचे तुकडे पाव वाटी
 • शेंगदाणा कूट
 • हिरवी मिर्ची 2
 • काजू बदाम किस्मिस 4-5
 • डाळिंबाची दाणे
 • जिरे पाव चमचा
 • तेल
 • उपवासाचे मीठ चवीनुसार
 • कडिपत्ता 3-4 पाने

साबुदाणा फ्रूट्स खिचडी | How to make shbudana fru khichadi Recipe in Marathi

 1. सर्वात आगोद फळाचे बारीक तुकडे करून घ्या
 2. आता एक भांड्यात तेल गरम करा त्यात जिरे , हिरवी मिरचीचे तुकडे व कडीपत्ता टाका
 3. आता त्यात भिजवलेला शाबुदाना टाका व परता आता त्यात शेंगदाणा कूट टाका व मिक्स करा
 4. आता त्यात फळाचे बारीक केलेले तुकडे काजू बदाम किस्मिस टाका व परता व वरून उपवासाचे मीठ टाका
 5. त्यावर झाकण ठेवा व एक वाफ कडा व गरम गरम फ्रूट्स खिचडी तयार

Reviews for shbudana fru khichadi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo