Home / Recipes / SABUDANA khichdi

Photo of SABUDANA khichdi by Chayya Bari at BetterButter
774
4
0.0(0)
0

SABUDANA khichdi

Feb-22-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
1 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 1

  1. सुपर फाईन साबुदाणा १वाटी
  2. हिरव्या मिरचिची पेस्ट १/२चमचा
  3. शेंगदाणे कूट १/४वाटी
  4. शेंगदाणे थोडेसे
  5. बटाटा छोटा१
  6. साजूक तूप
  7. जिरे
  8. कोथिंबीर
  9. मीठ चवीला
  10. लाल मिरची भुगा किंचित

Instructions

  1. साबुदाणा धुवून रात्री भिजत घातला
  2. तयारीत मिरची पेस्ट केली व शेंगदाणे तळून घेतले
  3. बटाटा सोलून कापून घेतला
  4. तूप तापवून त्यात जिरे घातले
  5. बटाटा व मीठ घालून वाफ घेतली
  6. मग मिरचीची पेस्ट घालून परतली
  7. मग तळलेले शेंगदाणे व साबुदाणा घालून मिक्स केले
  8. मंद गॅसवर झाकण ठेवून एक वाफ घेतली
  9. मग शेंगदाणे कूट घालून छान हलविले व वाफ घेतली
  10. खिचडी तयार
  11. कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घालून लिंबासोबत सर्व्ह करावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE