मेथी शेंगदाणे खोबरं घालून भाजी | Methi shengdana Khobare bhaji Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  21st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Methi shengdana Khobare bhaji recipe in Marathi,मेथी शेंगदाणे खोबरं घालून भाजी, Aarya Paradkar
मेथी शेंगदाणे खोबरं घालून भाजीby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

मेथी शेंगदाणे खोबरं घालून भाजी recipe

मेथी शेंगदाणे खोबरं घालून भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Methi shengdana Khobare bhaji Recipe in Marathi )

 • 1 जुडी मेथी निवडलेली
 • 1 मोठा कांदा
 • 2-3 हिरव्या मिरच्या
 • 1/2 शेंगदाणे कुट
 • 2-3 चमचे खोबरे खिस
 • 1/2 तिखट
 • 1 चमचा धणे जिरे पावडर
 • 1/2 चमचा साखर
 • मीठ चवीनुसार
 • नेहमीचे फोडणी साहित्य

मेथी शेंगदाणे खोबरं घालून भाजी | How to make Methi shengdana Khobare bhaji Recipe in Marathi

 1. मेथी धुवून चिरून व कांदा मिरची चिरून घेणे
 2. कढईत फोडणी करुन त्यात मिरची व कांदा परतून घ्यावा
 3. नंतर मेथी घालून चांगले परतून घ्यावे
 4. मेथी मधे तिखट मीठ, धणे जिरे पावडर शेंगदाणे कुट व खोबरे घालून चांगले परतून घ्यावे
 5. हि भाजी भाकरी, पोळी बरोबर सर्व्ह करावी

My Tip:

मेथीची भाजी बेसन पीठ पेरुन सुकी / पातळ भाजी पण छान होते

Reviews for Methi shengdana Khobare bhaji Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo